अधिवेशन ६३

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.




अधिवेशन ६३ वे


सन २००८-२००९


दिनांक : २३, २४, २५ जानेवारी २००९.


स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे-३९० ००१.


आणि


उमा सभागृह, प्रो. माणिकरावांचा आखाडा, दांडिया बाजार, बडोदे-३९० ००१.



उद्‌घाटक : श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड


अध्यक्ष : मा. सतीश पळणीटकर


कार्यवाह : श्री. अनिल भुस्कुटे, श्री. चेतन पावसकर


संमेलनाध्यक्ष : मा. प्रतिभा रानडे


खजिनदार : श्री. दिलीप बाम


कार्यकारी सदस्य : श्री. विष्णू महाजन, श्री. गिरीश कानिटकर, डॉ. वनिता ठाकूर, श्री. प्रदीप देवता, श्री. सुरेशचंद्र चित्रे, श्री. मिलींद गद्रे, श्री. मिलींद बोडस, श्री. रमेश चिपळूणकर, सौ. अंजली मराठे, श्री.रवीन्द्र आद्य, श्री. शशांक केमकर


स्वीकृत सदस्य : श्री. पद्माकर पानवलकर, श्री. सुरेन्द्र शेजवलकर, श्री. श्रीपाद मुळे, श्री. प्रकाश गर्गे, श्री. चंद्रशेखर अग्निहोत्री




मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.


अधिवेशन ६३वे


सन २००८-२००९


विविध कार्यक्रम


शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २००९, संध्याकाळी ६.०० वाजता


उद्‌घाटन सोहळा



स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.


स्वागत : महापौर मा. बाळकृष्ण शुक्ल


उद्‌घाटन : श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड


मनोगत : मा. सतीश पळणीटकर


परिचय : श्री. अनिल भुस्कुटे


स्मरणिका प्रकाशन : मा. प्रतिभा रानडे


अध्यक्षीय भाषण : मा. प्रतिभा रानडे


आभारप्रदर्शन : श्री. चेतन पावसकर




शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २००९, रात्री ९.०० वाजता


गंध प्रीतीचा



प्रेमभावनेच्या असंख्य छटा अभिव्यक्त करणाऱ्या शतकभरातील मराठी सदासतेज प्रेमकवितांचे रसीले अभिवाचन आणि गायन


सादरकर्ते : डॉ. अरुणा ढेरे, डॉ. वीणा देव, अनुराधा मराठे आणि डॉ. गिरीश ओक


स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.




शनिवार, दिनांक २४ जानेवारी २००९, रात्री ९.०० वाजता


आरसा



देश - विदेशातील रसिकांनी एकमुखाने नावाजलेल्या कथा, कविता, आठवणी, गाणी यांची आरस्पानी प्रतिबिंबे खेळविणारा, खुसखुशीत एकपात्री कार्यक्रम


सादरकर्त्या : सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर


स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.




रविवार, दिनांक २५ जानेवारी २००९, सकाळी १० वाजता


परिसंवाद



‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे’. आणि ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने


परिसंवादाचा विषय : ‘वृद्धाश्रम काळाची गरज आहे का ?’


सहभाग : विजेन्द्र कारखानीस, सुधा मुजुमदार, डॉ. संजय पंडित, गिरीश कराडकर आणि कल्पना शहा


सूचसंचालन : डॉ. वनिता ठाकूर


स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकरावांचा आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.




रविवार, दिनांक २५ जानेवारी २००९, संध्याकाळी ५.०० वाजता


समारोप



साहित्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण


‘अभिरुचि’ गौरव पुरस्कार प्रदान


संमेलनाध्यक्षांचे समारोपाचे भाषण


स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकरावांचा आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.




रविवार, दिनांक २५ जानेवारी २००९, रात्री ९.०० वाजता


नथुराम ते देवराम (लाख मोलाच्या गप्पा)



दूरदर्शन, चित्रपट आणि नाट्य अशा तीनही क्षेत्रांत आपल्या अष्टपैलू अभिनयाने आगळावेगळा ठसा उमटविणारे शरद पोंक्षे यांच्या रोमांचक, थरारक, भावपूर्ण अशा अनुभवांनी भरलेल्या गप्पांची पर्वणी


एकट्यानेच सादर करण्याचा पण तरीही ‘एकपात्री’त न मोडणारा कार्यक्रम


सादरकर्ते : शरद पोंक्षे


स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.