नाव : लक्ष्मीकांत देशमुख
जन्म : ५ सप्टेंबर १९५५
गाव : मूळगाव – मुरूम, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद
नांदेड येथे दीर्घकाळ वास्तव्य म्हणून नांदेडकर. सध्या रहिवास पुणे.
शिक्षण : अध्यक्ष पदावरून कार्यरत.
एम.एस.सी. केमेस्ट्री – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
एम.ए. मराठी साहित्य – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
एम.बी.ए. पब्लिक पॉलिसि – आय. आय. एम. बेन्ग्लोर
सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनेशनल पॉलिसि- सिरक्युअस युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका
करियर : सेवानिवृत्त आय. ए. एस. अधिकारी
माजी जिल्हा अधिकारी कोल्हापूर
माजी. एम. डी. फिल्मसिटी , गोरेगाव, मुंबई
सध्या शैक्षणिक सल्लागार – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
प्रकाशित साहित्य :
कादंबरी : १. सलोमी ( दोन लघु कादंबऱ्या)
२. होते कुरूप वेडे
३. अंधेरनगरी
४. ऑक्टोपस
५. इन्किलाब विरुद्ध जिहाद
६. हरवलेले बालपण
कथा संग्रह : १. कथांजली
२. अंतरीचा गूढगर्भी
३. पाणी ! पाणी !!
४. नंबर वन
५. सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी
६. अग्निपथ
७. मृगतृष्णा
नाटक/ बालनाटक : १. अखेरीची रात्र
२. दूरदर्शन हाजीर हो... !
ललितेतर साहित्य : १. प्रशासन नामा( प्रशासकीय कथा लेख)
२. बखर भारतीय प्रशासनाची ( भारतीय प्रशासनावरील ग्रंथ)
३. अविस्मरणीय कोल्हापूर (कॉफीटेबल बुक)
४. मधुबाला ते गांधी ( ललित लेख संग्रह)
संपादित : १. लक्षदीप (लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य) संपादक : डॉ. रणधीर शिंदे
२. अन्वयार्थ (लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा) संपादक : डॉ. रणधीर शिंदे
३.मराठवाडा मुक्तीसंग्राम (सहलेखक वि.ल.धारूरकर)
इंग्रजी साहित्य : 1. The Real Hero and Other Stories (Short story collection)
2. Administration: Good to Greatness
3. Charismatic Kolhapur
सहिंदी साहित्य : १. खोया हुआ बचपन (प्रकाशनाच्या मार्गावर)
स्फूट लेखन : १. नाती जपून ठेवा (नातेसंबंधावरील लेखनमाला)
२. बी पॉझिटिव्ह (लेखमाला)
साहित्य पुरस्कार राज्यशासन १. अंतरीचा गूढगर्भी (कथासंग्रह)
२. पाणी ! पाणी !! (कथासंग्रह)
३. इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद
१. इन्किलाब विरुद्ध जिहाद (ग.क. खरे पुरस्कार)
२. पाणी ! पाणी !! ( ग. ल. ठोकळ पुरस्कार)
३. हरवलेले बालपण ( माडगूळकर पुरस्कार)
मराठवाडा साहित्य पुरस्कार 1. पाणी ! पाणी !!
2. सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी
अन्य वाङ्मय संस्थाचे पुरस्कार
1. वाङ्मय चर्चा बेळगाव- इन्किलाब विरुद्ध जिहाद
2. प्रसाद वन पुरस्कार – इन्किलाब विरुद्ध जिहाद
3. नगर वाचनालय , नगर- इन्किलाब विरुद्ध जिहाद
4. आपटे वाचन मंदिर,इचलकरंजी - इन्किलाब विरुद्ध जिहाद
5. म. सा. प. शाखा बार्शी (शाहीर अमर शेख पुरस्कार) – ऑक्टोपस
6. साहित्य दीप पुणे पुरस्कार – एकूण वाङ्मय सेवा
7. प्रेरणा आर्ट फौंडेशन पुणे, कलागौरव पुरस्कार - एकूण वाङ्मय सेवा
सामाजिक – प्रशासकीय पुरस्कार
1. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार-
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केलेल्या कामासाठी
2. नेसकोम सोशल इम्पाकट अवोर्ड –
सेव द बेबी गर्ल या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केलेला
आय.टी. साठी राष्ट्रीय पुरस्कार
3. टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर अवार्ड-
सेव द बेबी गर्ल्साठी मा. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार
4. ए- बिली एंथ अवार्ड, नवी दिल्ली –
धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी एस. एम. एस. च्या वापराबाबतचा पुरस्कार
5. मंथन दक्षिण आशियाई पुरस्कार, नवी दिल्ली –
सेव द बेबी गर्लसाठी ज्युरर ऑफ ज्युरी सर्वश्रेष्ठ पुरस्कार
6. महाराष्ट्र शासन –
आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार
7. केंद्र शासन –
जनगणना २०११ चा राष्ट्रीय पुरस्कार
8. भारतीय निवडणूक आयोग –
2009 लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाबाबतचा पुरस्कार
संमेलन अध्यक्षपदे
१. दुसरे शासकीय कर्मचारी साहित्य संमेलन, पुणे २०१०
२. तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन , नागपूर २०११
३. पहिले डोंगरगाव, जि. सांगली लोकजागर साहित्य संमेलन २०१५
४. ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड, फेब्रुवारी २०१५
इतर कार्ये
१. १९९५ चे ६८ वे अ.भा.सा.संमेलन, परभणी – कार्याध्यक्ष
२. ’अक्षर प्रतिष्ठा’ वाङ्मयीन वार्षिक दिवाळी अंक – संपादक
३. ‘अक्षर आयना’ पुण्याहून प्रकाशित होणारा दिवाळी अंक – संपादक