कार्याध्यक्ष


श्री दिलीप वसंतराव खोपकरसमाज परिवर्तनाच्या ध्यासाने ते आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून अनेक सामाजिक संस्थांमधून कार्यरत आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : अनेक पदांची जबाबदारी निभावली. या दरम्यान विविध आंदोलनाचे नेतृत्व
                                             केले.
महाराणी चिमणाबाई हायस्कुल, बडोदे (मराठी शाळा) : अनेक वर्षे संचालक आणि अध्यक्ष पद निभावले.
अन्योन्य को.ऑपरेटिव बँक ली. : अनेक वर्षे संचालक आणि अध्यक्ष पद निभावले.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सहकारी मंडळी : अध्यक्ष पदावरून कार्यरत .
मराठी वाङ्मय परिषद बडोदे : अध्यक्ष पदावरून कार्यरत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ : कार्यकारिणी सदस्य