अधिवेशने

मराठी वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनांची सूची


(अधिवेशन १ ते ६४)




अधिवेशन क्रमांक

दिनांक

संमेलनाध्यक्ष

अध्यक्ष

कार्यवाह

कार्यवाह

खजिनदार

प्रारंभिक

८ फेब्रुवारी १९३१

वा.म. जोशी

डॉ. वि.पां. दांडेकर

-

-

-

२१,२२ डिसेंबर १९३१

साहित्यसम्राट न.चिं. केळकर

दा.ना. आपटे

श्री. शं. पट्टणकर

रा.रा. कोरान्ने

चिं.वि. जोशी

१८,१९,२० डिसेंबर १९३२

भा.वि. वरेरकर

जनरल नानासाहेब शिंदे

पां.व. गुप्ते

भा.दा. केळकर / म. श्री.आपटे

-

१,२ डिसेंबर १९३३

ना.ह. आपटे

जनरल नानासाहेब शिंदे

-

-

-

८,९,१० फेब्रुवारी १९३६

आचार्य प्र. के. अत्रे

रा.शा. मानेपाटील

वि.पां. दांडेकर

म.श्री.आपटे

-

१६,१७ जानेवारी १९३७

पु.य.देशपांडे

गंगुबाई पटवर्धन

वि.न. साळगांवकर

पु.आ. चित्रे

-

२२,२३ जानेवारी १९३८

स्वा.वि.दा. सावरकर

दि.ब.वा.वि.जोशी

रंगा गोडबोले

पद्मनाभ टोळे

-

१,२ फेब्रुवारी १९४१

ग.त्र्यं. माडखोलकर

गं.मा. तांबे

अ.वा. तेरेदेसाई

रा.म्हा. वाघमारे

-

५,६ डिसेंबर १९४१

अनंत काणेकर

डॉ. श्री.स. भावे

ना.बा. पुराणिक

ना.व. कप्तान

डॉ. भालचंद्र पुसाळकर

१३,१४ फेब्रुवारी १९४४

आचार्य प्र.के. अत्रे

प्रा.स.वि. देशपांडे

वसंतराव कप्तान

मुकुंद कोरान्ने / पां.व. गुप्ते

केळकर

१०

७,८,९ जानेवारी १९४५

प्रा. न.र. फाटक

डॉ.वि.पां.दांडेकर

ना.कृ.काटे

भावे वकील

भा.य. कानिटकर

११

१२,१३ जानेवारी १९४६

काका कालेलकर

भ.व. पाळेकर

दिनानाथ तवकर

रामभाऊ जोशी

-

१२

१९,२० जानेवारी १९४७

प्रा. ना.सी. फडके

प्रा. वि.द. साळगांवकर

रामभाऊ जोशी

-

१३

१२,१३ जानेवारी १९४८

प्रा. कुसुमावती देशपांडे

आनंदीबाई जयवंत

दत्तात्रय घोरपडे

प्रभाकर देवासकर

-

१४

२०,२१ जानेवारी १९५१

श्री. के. क्षीरसागर

डॉ.ना.गो. कालेलकर

दिनेश माहुलकर

रघुनाथ सांगलीकर

-

१५

२२,२३ डिसेंबर १९५१

कवी अनिल (अ.रा. देशपांडे)

रा.रा. नातू

र.दा. आंबेगांवकर

य.म. भागवत

बा.आ. जयवंत

१६

२९,३० नोव्हेंबर, १ डिसेंबर १९५२

म.म.द.वा.पोतदार

प्रिं.वा.य. कोल्हटकर

नरेन्द्र पडते

शंकर जोशी

बा.आ. जयवंत

१७

१९,२०,२१,२२, डिसेंबर १९५३

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

प्राचार्य शांताराम सबनीस

बाळ पुणतांबेकर

रामभाऊ जोशी

बा.आ. जयवंत

१८

६,७, नोव्हेंबर १९५४

गोविंदराव टेंबे

वसंतराव कप्तान

रामभाऊ जोशी

व्यंकटेश तावरे

बा.आ. जयवंत

१९

१८,१९,२० जानेवारी १९५५

प्र.के. अत्रे

प्रा. रा.रा. कोरान्ने

रामभाऊ जोशी

शंकरराव जोशी

बा.आ. जयवंत

२०

६,७,८,९,१० फेब्रुवारी १९५७

प्रा. ना.सी. फडके

डॉ.सी.दा. आंबेगांवकर

रामभाऊ जोशी

मनोहर सोहनी

बा.गं. कोरान्ने

२१

२६,२७,२८ जून १९५८

पु.ल.देशपांडे

अ.ग. जावडेकर

मनोहर सोहनी

कि.य. मासारे

बा.आ. जयवंत

२२

१७,१८,१९ जानेवारी १९५९

पु.भा. भावे

अ.वा. तेरेदेसाई

भा. शं. पट्टणकर

सु.ग. शेवडे

बा.आ. जयवंत

२३

१२,१३,१४ डिसेंबर१९५९

ग.दि. माडगूळकर

डॉ. वि.पां. दांडेकर

सुरेश शेवडे

प्रभाकर धुमाळ

आनंद बोरतकर

२४

२१,२२,२३ जानेवारी १९६१

वि.द. घाटे

कृ.पां. जगताप

कृ.ब. मोहिते

रमेश शहा

आनंद बोरतकर

२५

९,१०,११ डिसेंबर १९६१

प्रा.चिं.वि.जोशी

प्रा. रा.रा. कोरान्ने

कृ.ब. मोहिते

प्रभाकर धुमाळ

आनंद बोरतकर

२६

२९,३०,३१ डिसेंबर १९६२

डॉ.पु.ग. सहस्त्रबुद्धे

प्रा. के.म. धर्म

शाम निरगुडकर

कमलाकर गडकरी

वसंत लेले

२७

११,१२,१३ जानेवारी १९६४

गो.नी. दांडेकर

पां.व. गुप्ते

आनंद बोरतकर

कृ.ब. मोहिते

राजा परांजपे

२८

१३,१४,१५ फेब्रुवारी १९६५

रणजित देसाई

प्रा. डॉ. अ.ग. जावडेकर

वसंत लेले

कमलाकर गडकरी

कुमार ताम्हणे

२९

८,९,१० जानेवारी १९६६

डॉ. सुमति क्षेत्रमाडे

रंगनाथ स. गोडबोले

भालचंद्र हजरनीस

भालचंद्र देवता

भा. शं.पट्टणकर

३०

४,५,६ फेब्रुवारी १९६७

प्रा. वसंत कानेटकर

डॉ. द.श्री. बापट

कुमार ताम्हणे

कुमार जुन्नरकर

प्रा. शं.वि. देवासकर

३१

२७,२८,२९जानेवारी १९६८

पद्मश्री अनंत काणेकर

डॉ. सी. दा. आंबेगावकर

भालचंद्र देवता

आनंद बोरतकर

शं. ब. पंडित

३२

१,२,३ फेब्रुवारी १९६९

विद्याधर गोखले

प्रा. रा. म्हा. वाघमारे

प्रा. ग. ला. वैद्य

अनिल कानिटकर

प्रा. प्रकाश तेरेदेसाई

३३

२७,२८,२९ डिसेंबर १९६९

ग.त्र्यं. माडखोलकर

प्रा. ग.कृ. अग्निहोत्री

प्रा. सुशीला मुन्शी

वसंत अकोलकर

शिवाजीराव देसाई

३४

६,७,८ फेब्रुवारी १९७१

सेतुमाधवराव पगडी

भा. ना. हजरनीस

जयवंत सुर्वे

कुमार ताम्हणे

आनंद बोरतकर

३५

११,१२,१३ मार्च १९७२

विजय तेंडुलकर

वसंत लेले

अशोक रेडे

भालचंद्र देवता

अरविंद आठवले

३६

२०,२१,२२ जानेवारी १९७३

प्रा. बाळ गाडगीळ

डॉ. प्रभाकर डोंगरे

महेश आंबेगावकर

प्रसाद विप्रदास

कमलाकर गडकरी

३७

१९,२०,२१ जानेवारी १९७४

डॉ. रा. शं. वाळिंबे

श्री. का. दामले

नीळकंठ अभ्यंकर

कि. य. मासारे

किशोर वांगीकर

३८

२६,२७,२८ एप्रिल १९७५

प्रा. वा. ल. कुलकर्णी

प्रा. ग. ला. वैद्य

अरविंद कानिटकर

मिराजीराव शिंदे

विश्वासराव मोरे

३९

१४,१५, १६ फेब्रुवारी १९७६

प्रा. वसंत बापट

प्रा. सुशीला मुन्शी

प्रबोध पाध्ये

संदीप चित्रे

राजीव जोशी

४०

२८,२९,३०,३१ जानेवारी १९७७

पुरुषोत्तम दारव्हेकर

रामभाऊ जोशी

कु. प्रतिभा हजरनीस

रघुनाथ कावळे

अरविंद आठवले

४१

३,४,५,६ फेब्रुवारी १९७८

बा. भ. बोरकर

राजाभाऊ लेले

मोहन मराठे

सरिता गर्गे

चंद्रकांत गवारीकर

४२

१९,२०,२१,२२,२३ जानेवारी १९७९

विजया राजाध्यक्ष

भालचंद्र देवता

राजेन्द्र गाडगीळ

पुणतांबेकर

विक्रम भावे

४३

२२,२३,२४,२५ डिसेंबर १९७९

प्रा. नरहर कुरुंदकर

दत्तात्रय पारख

रघुनाथ कावळे

विजय मुळे

प्रबोध पाध्ये

४४

३०,३१ जानेवारी- १,२ फेब्रुवारी १९८१

प्रा. सरोजिनी वैद्य

प्रभाकर देवासकर

प्रदीप देवता

उपेन्द्र मुळे

मोरेश्वर जोगळेकर

४५

२०,२१,२२ मार्च १९८२

शिवाजी सावंत

कि. य मासारे

मिराजीराव शिंदे

दीपक कोरडे

विश्वासराव मोरे

४६

७,८,९,१० जानेवारी १९८४

प्रा. शंकर वैद्य

चंद्रकांत गवारीकर

रघुनाथ कावळे

अनिल पुराणिक

राजेन्द्र गाडगीळ

४७

५,६,७ ऑक्टोबर १९८५

व. पु. काळे

नीळकंठ वाघमारे

कांचन ताटके

सुनिल परांजपे

योगेश शाईवाले

४८

१७,१८,१९ जानेवारी १९८७

मंगेश पाडगांवकर

वि. अ. महाजन

शाम कुलकर्णी

मिलींद ताटके

संजय पालकर

४९

२४,२५,२६ डिसेंबर १९८८

प्रा. मंगश वि. राजाध्यक्ष

श्रीराम खांडेकर

पद्माकर पानवलकर

नीळकंठ अभ्यंकर

संदीप दहिवलकर

५०

२३,२४,२५ डिसेंबर १९८९

माधव गडकरी

प्रा. ग. कृ. अग्निहोत्री

रघुनाथ कावळे

मोहन मराठे

संजय पालकर

५१

२५,२६,२७ जानेवारी १९९१

प्रा. वसंत कानेटकर

अशोक अभ्यंकर

संदीप दहिवलकर

योगेश शाईवाले

अनिल भुस्कुटे

५२

२९,३०,३१ मे, १ जून १९९२

शांता शेळके

उषा नीळकंठ वाघमारे

पद्माकर पानवलकर

डॉ. रविकांत जोशी

संजय दहिवलकर

५३

१९,२०,२१ फेब्रुवारी १९९४

विजया मेहता

डॉ. वसंत नांदेडकर

दत्तात्रय दांडेकर

संदीप दहिवलकर

विजेन्द्र कारखानीस

५४

२४,२५,२६ नोव्हेंबर १९९५

दिलीप चित्रे

डॉ. रविकांत जोशी

पद्माकर पानवलकर

दिलीप खोपकर

रवीन्द्र मुळे

५५

२७,२८,२९ डिसेंबर १९९६

भालचंद्र नेमाडे

डॉ. रविकांत जोशी

स्वागताध्यक्ष – डॉ. गणेश देवी

पद्माकर पानवलकर

रवीन्द्र मुळे

विजेन्द्र कारखानीस

५६

२१,२२,२३ मार्च १९९८

प्रा. राम शेवाळकर

अनिल कानिटकर

दिलीप खोपकर

डॉ. धनंजय मुजुमदार

विजेन्द्र कारखानीस

५७

१९,२०,२१ फेब्रुवारी १९९९

प्रा. द. मा. मिरासदार

अनिल कानिटकर

दत्तात्रय दांडेकर

संदीप दहिवलकर

विजेन्द्र कारखानीस

५८

११,१२,१३ फेब्रुवारी २०००

डॉ. विश्वास पाटील

दिलीप खोपकर

दत्तात्रय दांडेकर

सदानंद मोघे

विजेन्द्र कारखानीस

५९

२५, २६,२७ फेब्रुवारी २००५

विजय कुवळेकर

डॉ. वनिता ठाकूर

अनिल भुस्कुटे

नरेन्द्र लेले

विजेन्द्र कारखानीस

६०

२५, २६, २७ फेब्रुवारी २००६

डॉ. अरुणा ढेरे

डॉ. वनिता ठाकूर

अनिल भुस्कुटे

नरेन्द्र लेले

विजेन्द्र कारखानीस

६१

१७, १८, १९ फेब्रुवारी २००७

कुमार केतकर

सतीश पळणीटकर

दत्तात्रय दांडेकर

मिलींद बोडस

मिलींद गद्रे

६२

२७, २८, २९ डिसेंबर २००७

मा. सुरेश खरे

सतीश पळणीटकर

डॉ. वनिता ठाकूर

अनिल भुस्कुटे

दिलीप बाम

६३

२३, २४, २५ जानेवारी २००९

प्रतिभा रानडे

मा. सतीश पळणीटकर

अनिल भुस्कुटे

चेतन पावसकर

दिलीप बाम


६४

५,६,७ फेब्रुवारी २०११ डॉ. नरेन्द्र जाधव विजेन्द्र कारखानीस मिलींद बोडस शशांक केमकर प्रकाश गर्गे