अधिवेशन ६०

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.

अमृतमहोत्सवी वर्ष

हीरकमहोत्सवी अधिवेशन

२००५-२००६

दिनांक : २५, २६, २७ फेब्रुवारी २००६.

स्थळ : प्रो. माणिकराव यांचे जुम्मादादा व्यायाम मंदीर, विठ्ठल क्रीडा भवन, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.

उद्घाटक - श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड

अध्यक्ष - डॉ. वनिता ठाकूर

संमेलनाध्यक्ष - डॉ. अरुणा ढेरे

कार्यवाह - श्री. अनिल भुस्कुटे, श्री. नरेंद्र लेले

खजिनदार - श्री. विजेन्द्र कारखानीस

कार्यकारी सदस्य - सौ. माधवी आचार्य, श्री. मिलींद बोडस, श्री. दत्तात्रय दांडेकर, श्री. मनोहर कोल्हापूरकर, श्री. चेतन पावसकर, श्री. पद्माकर पानवलकर, श्री. प्रदीप देवता, श्री. सदानंद मोघे, श्री. श्रीपाद मुळे, श्री. मिलींद गद्रे आणि श्री. गिरीश कानिटकर.

स्वीकृत सदस्य - श्री. रवींद्र आद्य, श्री. सुरेशचंद्र चित्रे, श्री. नीळकंठ अभ्यंकर, सौ. ज्योती देवता, श्री. शशांक केमकर आणि श्री. सुरेन्द्र शेजवलकर

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.

अमृतमहोत्सवी वर्ष

हीरकमहोत्सवी अधिवेशन

२००५-२००६

विविध कार्यक्रम

शनिवार, दिनांक : २५ फेब्रुवारी २००६ संध्याकाळी ६.०० वाजता

उद्घाटन सोहळा

स्वागत - महापौर मा. सुनील सोलंकी

उद्घाटन - श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड

मान्यवरांचा परिचय - श्री. नरेन्द्र लेले

मनोगत - डॉ. वनिता ठाकूर

स्मरणिका प्रकाशन - मा. डॉ. अरुणा ढेरे

अध्यक्षीय भाषण - डॉ. अरुणा ढेरे

आभारप्रदर्शन - श्री. अनिल भुस्कुटे

शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी २००६, रात्री ९.३० वाजता

संगीतरजनी

सादरकर्ते - ज्येष्ठ लोकप्रिय गायिका अनुराधा मराठे, सचिन करंबळेकर आणि सहकारी

निवेदन - राजेश दामले

रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २००६, सकाळी ९.३० वाजता

त्रिभाषी कवि संमेलन-मराठी, गुजराती, हिंदी

अध्यक्ष - डॉ. अरुणा ढेरे

सहभाग - सौ. जयश्री जोशी, सौ. सुषमा वाकणकर, दीपक भोंडे, सौ. माधुरी माटे, डॉ. रशीद मीर, मकरंद मुसळे, दिनेश डोंगरे (नादान), नीरव व्यास, अझीझ कादरी, खलील धनतेजवी, डॉ. सय्यद अली नदीम आणि अरुण ब्रह्मभट्ट

सूत्रसंचालन - कवी मकरंद मुसळे

संध्याकाळी ५.०० वाजता

समारोप

मान्यवरांचा सत्कार

साहित्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण

‘अभिरुचि’ गौरव पुरस्कार प्रदान

संमेलनाध्यक्षांचे समारोपाचे भाषण.

रात्री .३० वाजता

प्रकट मुलाखत

मुलाखतकार - राजेश दामले

सहभाग - डॉ. अरुणा ढेरे, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम आणि दिलीप प्रभावळकर

सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी २००६, रात्री .०० वाजता

मुखवटे आणि चेहरे

दिलीप प्रभावळकरांच्या नाट्य - चित्र कारकीर्दीची दृक्‌ - श्राव्य आत्मकथा