अधिवेशन ६४

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.


सागरिका अपार्टमेंट, अमृत रसघर समोर, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.
अधिवेशन ६४ वे २०१०-२०११


दिनांक : ५, ६, ७ फेब्रुवारी २०११.


स्थळ : प्रो. माणिकराव यांचे जुम्मादादा व्यायाम मंदीर, विठ्ठल क्रीडा भवन, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.


उद्‌घाटक : श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड


अध्यक्ष : मा. विजेन्द्र कारखानीस


संमेलनाध्यक्ष : मा. डॉ. नरेन्द्र जाधव


कार्यवाह : श्री. मिलींद बोडस, श्री. शशांक केमकर


खजिनदार : श्री. प्रकाश गर्गे


कार्यकारी सदस्य : श्री. चंद्रशेखर अग्निहोत्री, श्री. गिरीश कानिटकर, श्री. दिलीप खोपकर, श्री. मिलींद गद्रे, श्री सुरेशचंद्र चित्रे, डॉ. वनिता ठाकूर, श्री. पद्माकर पानवलकर, श्री. दिलीप बाम, श्री. विष्णू महाजन, श्री. श्रीपाद मुळे, श्री. विजेन्द्र शेजवलकर


स्वीकृत सदस्य : श्री. घनश्याम एरंडे, श्री. लक्ष्मण करंजगावकर, श्री. योगेश कानिटकर, श्री. रमेश चिपळूणकर, श्री. नरेन्द्र पानवलकर, श्री. दीपक भोंडे, सौ. अंजली मराठे
विविध कार्यक्रम


शनिवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०११, सायंकाळी ६.०० वाजता
उद्‌घाटन सोहळा


स्वागत : महापौर डॉ. ज्योती पंड्या


उद्‌घाटन : श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड


परिचय : डॉ. वनिता ठाकूर


मनोगत : श्री. विजेन्द्र कारखानीस


स्मरणिका प्रकाशन : मा. डॉ. नरेन्द्र जाधव


अध्यक्षीय भाषण : मा. डॉ. नरेन्द्र जाधव


आभारप्रदर्शन : श्री. मिलींद बोडस
मिस्किली आणि कविता


शनिवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०११, वेळ : रात्री ८.०० वाजता


सादरकर्ते - हास्यकवी अशोक नायगांवकर
प्रकट मुलाखत


रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०११, वेळ : सकाळी ९.३० वाजता


मा. डॉ. नरेन्द्र जाधव

सहभाग : डॉ. रविकांत जोशी, डॉ. वनिता ठाकूर आणि अनिल काणे
परिसंवाद


रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०११, वेळ : सायंकाळी ५.०० वाजता


विषय : ‘ मराठीतील आत्मचरित्रे / आत्मकथने ’


अध्यक्ष : डॉ. नरेन्द्र जाधव


सहभाग : संजय बच्छाव, अरुणा जोशी, माधवी मोगरकर आणि डॉ. कांतिभाई मालसतर
काव्यकुमुदिनी


रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०११, वेळ : रात्री ९.०० वाजता


मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे आणि रसिक आंतरभारतीच्या संयुक्त विद्यमाने


मराठी भाषेतील गाजलेल्या निवडक कवितांचे गीतात झालेले आविष्करण, सांगीतिक सादरीकरण आणि रसग्रहण यांचा मेळ असलेला एक सुरेल - भावपूर्ण कार्यक्रम बडोदे संगीत कला केन्द्राचे यशस्वी गायक व वाद्यवृंद


कविवर्य अरुण म्हात्रे, मकरंद मुसळे आणि किशोर पाठक
गडकरी ते मतकरी


सोमवार, ७ फब्रुवारी २०११, वेळ : रात्री ८.३० वाजता


सादरकर्ते - प्रा. अजित केळकर


मार्गदर्शन - विजय केंकरे, निवेदिका - मालविका मराठे
बहुभाषी ग्रंथ प्रदर्शन


५,६,७ फेब्रुवारी २०११


स्थळ - प्रो. माणिकराव आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.


मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे आणि ज्योती स्टोअर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिन्दी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य ग्रंथ प्रदर्शन व सवलतीत विक्री मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचे भव्य ग्रंथ दालन ज्योति स्टोअर्स, नाशिक यंाच्या सैाजन्याने