अधिवेशन ५९

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.

सागरिका अपार्टमेंट, अमृत रसघर समोर, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.

अधिवेशन ५९ वे

२००४-२००५

दिनांक : २५, २६, २७ फेब्रुवारी २००५.

स्थळ : प्रो. माणिकराव यांचे जुम्मादादा व्यायाम मंदीर, विठ्ठल क्रीडा भवन, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.

उद्घाटक : श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड

अध्यक्ष : डॉ. वनिता ठाकूर

संमेलनाध्यक्ष : मा. विजय कुवळेकर

कार्यवाह : श्री. अनिल भुस्कुटे, श्री. नरेंद्र लेले

खजिनदार : श्री. विजेन्द्र कारखानीस

कार्यकारी सदस्य : श्री रवीन्द्र आद्य, श्री. सुरेशचंद्र चित्रे, प्रा. प्रकाश तेरेदेसाई, श्री. दत्तात्रय दांडेकर, सौ. माधवी आचार्य, श्री. मनोहर कोल्हापूरकर, श्री. प्रदीप देवता, श्री. मिलींद गद्रे, श्री. चेतन पावसकर, श्री. मिलींद बोडस, श्री. सदानंद मोघे

स्वीकृत सदस्य : श्री. सतीश पळणीटकर, श्री. श्रीपाद मुळे, श्री. सुरेन्द्र शेजवलकर, श्री. नीळकंठ अभ्यंकर

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे.

सागरिका अपार्टमेंट, अमृत रसघर समोर, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.

अधिवेशन ५९ वे

२००४-२००५

विविध कार्यक्रम

शुक्रवार, दिनांक : २५ फेब्रुवारी २००५, संध्याकाळी .०० वाजता

उद्घाटन सोहळा

स्वागत : महापौर मा. नारनभाई पटेल

उद्‌घाटन : मा. विष्णू महाजन

परिचय : श्री. नरेन्द्र लेले

मनोगत : डॉ. वनिता ठाकूर

स्मरणिका प्रकाशन : मा. विजय कुवळेकर

अध्यक्षीय भाषण : मा. विजय कुवळेकर

आभारप्रदर्शन : श्री. अनिल भुस्कुटे

रात्री .०० वाजता

भावतरंग

भावमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम - सादरकर्ते मा. राहूल रानडे आणि सहकारी

शनिवार, दिनांक २६ फेब्रुवारी २००५, रात्री .०० वाजता

सुखसंवाद : कलावंतांशी

सहभाग : मा. संजय मोने, सौ. सुकन्या कुलकर्णी - मोने आणि डॉ. गिरीश ओक

संवादक : ‘वाद-संवादकार’ डॉ. विश्वास मेहेंदळे

रविवार, दिनांक २७ फेब्रुवारी २००५, सकाळी .३० वाजता

परिसंवाद

विषय : सामाजिकता आणि प्रसारमाध्यमे

अध्यक्ष : ज्येष्ठ प्रसारमाध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे

सहभाग : सौ. अर्चना छत्रे, सौ. शुभांगिनी पाटणकर, श्री. प्रणव गोळविलकर, श्री. संजय बच्छाव, सौ. वर्षा मुतालीक, श्री. हेमन्त भट्टभट्ट, सौ. रत्ना पटेल, श्री. आल्हाद भागवत आणि श्री. ए. डी. व्यास

सकाळी १०.३० वाजता

प्रकट मुलाखत

सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार, गीतकार, पटकथालेखक व दूरदर्शन मालिकेत स्वा. सावरकरांची भूमिका केलेले अभिनेते मा. विजय कुवळेकर

मुलाखतकार : डॉ. विश्वास मेहेंदळे

संध्याकाळी .०० वाजता

समारोप

● स्थानिक तसेच अखिल भारतीय साहित्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण

● ‘अभिरुचि’ गौरव पुरस्कार वितरण

● पारितोषिक विजेत्यांचे मनोगत

● संमेलनाध्यक्षांचे समारोपाचे भाषण

रात्री .०० वाजता

मला भेटलेली माणसं

रंगदार, ढंगदार, सदाबहार एकपात्री प्रयोग

सादरकर्ते : डॉ. विश्वास मेहेंदळे