अधिवेशन ६२

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.
अधिवेशन ६२ वे


सन २००७-२००८


दिनांक : २७, २८, २९ डिसेंबर २००७.


स्थळ : प्रो. माणिकराव यांचे जुम्मादादा व्यायाम मंदीर, विठ्ठल क्रीडा भवन, दांडिया बाजार, बडोदे-३९० ००१.उद्‌घाटक : श्रीमंत महाराणी अखंड सौभाग्यवती शुभांगिनीदेवी गायकवाड


संमेलनाध्यक्ष : मा. सुरेश खरे


अध्यक्ष : श्री. सतीश पळणीटकर


कार्यवाह : डॉ. वनिता ठाकूर, श्री. अनिल भुस्कुटे


खजिनदार : श्री. दिलीप बाम


कार्यकारी सदस्य : श्री. रवीन्द्र आद्य, श्री. रमेश चिपळूणकर, श्री. दत्तात्रय दांडेकर, सौ. अंजली मराठे, श्री. गिरीश कानिटकर, सौ. ज्योती देवता, श्री. पद्माकर पानवलकर, श्री. श्रीपाद मुळे, श्री. विजेन्द्र कारखानीस, श्री. प्रदीप देवता आणि श्री. विष्णू महाजन


स्वीकृत सदस्य : सौ. सरिता केळकर, श्री. सुरेशचंद्र चित्रे, श्री. मनोहर कोल्हापूरकर, श्री. आशिष जोशी, श्री. प्रकाश गर्गे आणि श्री. सुरेन्द्र शेजवलकर
अधिवेशन ६२ वे


सन २००७-२००८


विविध कार्यक्रम

शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर २००७, संध्याकाळी ६.०० वाजता

उद्‌घाटन सोहळास्वागत : महापौर मा. सुनील सोलंकी


द्‌घाटन : श्रीमंत महाराणी अखंड सौभाग्यवती शुभांगिनीदेवी गायकवाड


मनोगत : मा. सतीश पळणीटकर


परिचय : डॉ. वनिता ठाकूर


स्मरणिका प्रकाशन : मा. सुरेश खरे


अध्यक्षीय भाषण : मा. सुरेश खरे


आभारप्रदर्शन : श्री. अनिल भुस्कुटे
रात्री ९.३० वाजता


कविता पानोपानीदेश-विदेशात गाजलेला काव्यसादरीकरणाचा अनोखा प्रयोग - सादरकर्तेः सुधीर मोघे
शनिवार, दिनांक २९ डिसेंबर २००७, रात्री ७.३० वाजता


निवडक स्वगते(‘नटसम्राट’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ आणि ‘गाढवाचं लग्न’ इ. नाटकांतील)


सादरकर्ते- देवाशिष पांडुरंग पैठणकर
रात्री ९.३० वाजता


गप्पा-कट्टासहभागः आयडिया सारेगमप मधील सुनील बर्वे, सीमा देशमुख, मधुराणी गोखले, शैलेश दातार आणि पुष्कर श्रोत्री
रविवार, दिनांक ३० डिसेंबर २००७, सकाळी १०.०० वाजता


परिसंवादविषय : स्वातंत्र्याची ६० वर्षे : एक ताळेबंद


अध्यक्ष : मा. सुरेश खरे


सहभाग : मा. सुनील करकरे, डॉ. रविकांत जोशी, मा. अरुण मुजुमदार, सौ. नीता पेंडसे, मा. राजीव कुरुळकर आणि डॉ. प्रताप पंड्या


सूत्रसंचालन : डॉ. वनिता ठाकूर
संध्याकाळी : ६.०० वाजता


समारोप समारंभ

● स्थानिक तसेच अखिल भारतीय साहित्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण ● ‘अभिरुचि’ गौरव पुरस्कार वितरण ● पारितोषिक विजेत्यांचे मनोगत ● संमेलनाध्यक्षांचे समारोपाचे भाषण

रात्री ९.३० वाजता


तीसादरकर्त्या : वंदना गुप्ते आणि राणी वर्मा (अजरामर, भावमधुर गीतांची एक श्रवणीय, खुसखुशीत, रंजक नाट्यरुपी गुंफण !)