अधिवेशन ६१

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.




अधिवेशन ६१ वे


२००६-२००७


दिनांक : १७, १८, १९ फेब्रुवारी २००७.


स्थळ : प्रो. माणिकराव यांचे जुम्मादादा व्यायाम मंदीर, विठ्ठल क्रीडा भवन, दांडिया बाजार, बडोदे - ३९० ००१.



उद्‌घाटक - श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड


अध्यक्ष - श्री. सतीश पळणीटकर


संमेलनाध्यक्ष - श्री. कुमार केतकर


कार्यवाह - श्री. दत्तात्रय दांडेकर, श्री. मिलींद बोडस


खजिनदार - श्री. मिलींद गद्रे


कार्यकारी सदस्य - श्री. विष्णू महाजन, श्री. चेतन पावसकर, श्री. पद्माकर पानवलकर, श्री. विजेन्द्र कारखानीस, श्री. सदानंद मोघे, श्री. श्रीपाद मुळे, श्री. प्रदीप देवता, श्री. गिरीश कानिटकर, श्री. रवींद्र आद्य, सौ. ज्योती देवता आणि श्री. सुरेन्द्र शेजवलकर.


स्वीकृत सदस्य - श्री. दिलीप बाम, सुरेशचंद्र चित्रे, श्री. नीळकंठ अभ्यंकर, श्री. प्रकाश गर्गे, श्री. शशांक केमकर आणि श्री. रमेश चिपळूणकर




अधिवेशन ६१ वे

२००६-२००७

विविध कार्यक्रम

शनिवार दिनांक : १७ फेब्रुवारी २००७

संध्याकाळी ६.०० वाजता

उद्‌घाटन सोहळा

स्वागत - महापौर मा. सुनील सोलंकी



उद्‌घाटन - श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड


मनोगत - श्री. सतीश पळणीटकर


परिचय - मिलींद बोडस


स्मरणिका प्रकाशन - मा. श्री. कुमार केतकर


अध्यक्षीय भाषण - मा. श्री. कुमार केतकर


आभारप्रदर्शन - श्री. दत्तात्रय दांडेकर




शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २००७, रात्री ९.३० वाजता


दिलखुलास



सादरकर्ते - श्री. प्रवीण दवणे, मुंबई.




रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी २००७, सकाळी १० वाजता


चर्चा-परिसंवाद


विषय : साहित्य-संस्कृतीवर मीडियाचे परिणाम


सहभागः श्री. संजय बच्छाव, श्री. श्याम कुलकर्णी, श्री. विजय गोडबोले आणि श्री. ए. डी. व्यास



संकलन : मा. कुमार केतकर, मुंबई.
रात्री ९.१५ वाजता
रंगारंग गजरा
एक अनौपचारिक मैफील

सहभाग : ‘अवंतिका’-‘ऊनपाऊस’ फेम स्मिता तळवलकर
सुरसिंगार लता अवॉर्डविजेते त्यागराज खाडिलकर,
कवी / वात्रटिकाकार - अशोक नायगांवकर,
बाजपेयी ते बाबामहाराज ह्या साऱ्यांच्या नकला सादर करणारे दीपक देशपांडे
मुलाखतकार : सुधीर गाडगीळ
सोमवार, दिनांक १९, फेब्रुवारी २००७, संध्याकाळी ६ वाजता
समारोप समारंभ

● स्थानिक तसेच अखिल भारतीय साहित्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण
● ‘अभिरुचि’ गौरव पुरस्कार वितरण
● पारितोषिक विजेत्यांचे मनोगत
● संमेलनाध्यक्षांचे समारोपाचे भाषण
रात्री ९.३० वाजता
प्रशांत दामले, मुंबई ह्यांची ' थेट-भेट ' हा त्यांच्याशी गप्पा गाणी व दृष्यफितींचा कार्यक्रम
संवादक : सुधीर गाडगीळ